करून रात नशीली
करून रात नशीली
हरवला चांद कुठे
करून रात नशीली
हरवला चांद कुठे
करून धुंद नभाला
करून धुंद नभाला
निसटला चांद कुठे
करून रात नशीली
हरवला चांद कुठे
निवांत झाले वारे उसासती सर्व दिशा
निवांत झाले वारे उसासती सर्व दिशा
निवांत झाले वारे उसासती सर्व दिशा
अजून रात्र बरसते
अजून रात्र बरसते
अडकला चांद कुठे
अजून रात्र बरसते
अडकला चांद कुठे
सागर उधानलेला लाटा ही गुणगुणती
सागर उधानलेला लाटा ही गुणगुणती
सागर उधानलेला लाटा ही गुणगुणती
तुझी वाट पहातो
तुझी वाट पहातो
निवळला चांद कुठे
तुझी वाट पहातो
निवळला चांद कुठे
करून धुंद नभाला
निसटला चांद कुठे
करून रात नशीली
हरवला चांद कुठे
करून रात नशीली
हरवला चांद कुठे (हरवला चांद कुठे)
शी बा पा शी बा री बा पा री बी पु