Sunya Sunya
Dnyaneshwar Meshram
| Length : 03:52
Writer: Vishnu Thore
Composer: Shree Gurunath Shree
Lyrics
सुन्या सुन्या काळजाचं सून सून रान सुन्या सुन्या काळजाचं सून सून रान पाखरांच्या थव्यावानी भीर भीर मन सुन्या सुन्या काळजाचं सून सून रान किती जपावी बुरात कळा जीव घेणी मुक्या डोळ्यांच्या तळ्यात आटलं पाणी किती जपावी बुरात कळा जीव घेणी मुक्या डोळ्यांच्या तळ्यात आटलं पाणी जीव जडल्यागत होत कसं याच धन सुन्या सुन्या काळजाचं सून सून रान काय द्याव त्याव पाणी सुख झाल वांज ऐन मोहाच्या घडीला आली दारापुढं सांज आली दारापुढं सांज विटाळल्या दुःखाला या मूठ द्यावी लेकरांन सुन्या सुन्या काळजाचं सून सून रान पाखरांच्या थव्यावानी भीर भीर मन सुन्या सुन्या काळजाचं
Vishnu Thore
Raleigh Music Publishing LLC
This track is on the following album:
Peter (Original Motion Picture Soundtrack)
Dnyaneshwar Meshram